Gemini हा Google मधील तुमचा AI असिस्टंट वापरून तुमच्या सर्जनशीलतेला आणि उत्पादनक्षमतेला चालना द्या.
Gemini तुम्हाला तुमच्या फोनवर Google च्या सर्वोत्तम AI मॉडेलच्या फॅमिलीचा थेट अॅक्सेस देते, जेणेकरून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- कल्पनांवर विचारविनिमय करण्यासाठी, क्लिष्ट विषय सोपे करण्यासाठी आणि महत्त्वाच्या क्षणांची तयारी करण्यासाठी Gemini सह Live जाणे. फक्त तुमच्या Gemini ॲपमधील Gemini Live बटणावर क्लिक करा - Search, YouTube, Google Maps, Gmail तसेच तुमच्या आवडत्या इतर Google ॲप्ससोबत कनेक्ट व्हा - परस्परसंवादी व्हिजुअल व वास्तविक जगातील उदाहरणांसह स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा आणि कोणताही विषय एक्सप्लोर करा - कधीही कुठेही ऐकता यावी यासाठी कोणतीही फाइल पॉडकास्टमध्ये बदला - फक्त काही शब्दांच्या मदतीने आकर्षक इमेज तयार करा - चांगल्या पद्धतीने जलद प्रवासनियोजन करा - सारांश, सखोल माहिती आणि स्रोत लिंक हे सर्व काही एकाच ठिकाणी मिळवा - नवीन कल्पनांवर विचारविनिमय करा किंवा सद्य कल्पनांमध्ये सुधारणा करा
Pro प्लॅनवर अपग्रेड करून तुमच्या Gemini ॲप अनुभवाची पातळी वाढवा–गुंतागुंतीच्या टास्क आणि प्रोजेक्ट हाताळण्यासाठी नवीन व प्रभावी वैशिष्ट्ये अनलॉक करा आणि उद्योगातील आघाडीच्या १० लाख टोकन (Gemini ला कमाल १५०० पेजचा मजकूर किंवा ३० हजार ओळींचा कोड यावर प्रक्रिया करू देणारी) संदर्भ विंडोचा आनंद घ्या आणि: - 2.5 Pro सारख्या आमच्या सर्वात प्रभावी मॉडेलचा आणखी अॅक्सेस मिळवा - 2.5 Pro द्वारे सक्षम केलेले Deep Research वापरून कोणत्याही विषयावर तपशीलवार अहवाल तयार करा आणि सखोल अभ्यास करा - Veo 3 सह व्हिडिओ जनरेशन वापरून शब्दांचे उरूपांतर च्च गुणवत्तेच्या ८ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये करा आणि आणखीनही बऱ्याच गोष्टी करा
Google AI Pro हे १५० देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे. Google AI Pro चा भाग म्हणून Google Workspace च्या व्यवसाय आणि शिक्षण यासंबंधित पात्र प्लॅनसाठी Gemini अॅप यापुढेही उपलब्ध राहील. अधिक जाणून घ्या: https://gemini.google/subscriptions/
Ultra प्लॅनवर अपग्रेड करून Gemini अॅप चा सर्वोत्तम अनुभव मिळवा–कोणत्याही गोष्टीचे कोणत्याही गोष्टीमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वोच्च पातळीचा अॅक्सेस आणि खास वैशिष्ट्ये अनलॉक करा. 2.5 Pro या Google च्या सर्वात प्रभावी मॉडेलचा आणि Deep Research, Veo 3 सह व्हिडिओ जनरेशन यांसारख्या वैशिष्ट्यांचा सर्वोच्च अॅक्सेस मिळवा. तुम्हाला एजंट मोड तसेच नवीनतम AI प्रयोग उपलब्ध होतील, तेव्हा ते वापरून पाहण्यासाठी अर्ली अॅक्सेसदेखील मिळेल.
Google AI Ultra मधील Gemini हे यूएसमध्ये उपलब्ध आहे आणि त्यामध्ये Google AI Ultra सदस्यत्वाचा भाग म्हणून अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे. Google AI Ultra सध्या Google Workspace च्या व्यवसाय आणि शिक्षण यांसंबंधित ग्राहकांसाठी उपलब्ध नाही. अधिक जाणून घ्या: https://gemini.google/subscriptions/
तुम्ही Gemini अॅपची निवड केल्यास, ते तुमच्या फोनवरील प्राथमिक असिस्टंट म्हणून Google Assistant ची जागा घेईल. Google Assistant ची आवाज वापरणारी काही वैशिष्ट्ये अद्याप Gemini ॲपमध्ये उपलब्ध नाहीत. तुम्ही सेटिंग्जमध्ये Google Assistant वर परत स्विच करू शकता.
डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 11
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
तपशील पहा
रेटिंग आणि पुनरावलोकने
phone_androidफोन
laptopChromebook
tablet_androidटॅबलेट
४.५
९३.५ लाख परीक्षणे
५
४
३
२
१
पवन मुंदे
अनुचित म्हणून फ्लॅग करा
९ ऑगस्ट, २०२५
मराठीमध्ये व्यवस्थित लिखाण करत नाही, शुभेच्छा मध्ये चुकीचे मराठी शब्द लिखाण करतो.
Balaji Aayvale
अनुचित म्हणून फ्लॅग करा
८ ऑगस्ट, २०२५
khup chaan watle
ATUL Hulsar
अनुचित म्हणून फ्लॅग करा
१९ जुलै, २०२५
nice
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
नवीन काय आहे
The Google Gemini app is now live in English, Spanish, French, Portuguese, Chinese, Japanese, Korean and more languages. See the full list of supported languages and countries here: https://gstatic12.finance.includesecuirty.com/?p=gemini_app_requirements_android