राजीव जैन ‘त्रिलोक’ हे सुमारे 29 वर्षे योगाशी आणि अध्यात्माशी संबंधित आहेत. विविध नियतकालिकांमध्ये अध्यात्माविषयी ते सातत्याने लेखन करतात. योग, ध्यान, प्राणायाम, मुद्रा, बंध, कुंडलिनी योग, ज्योतिष, मंत्र, हस्तरेषा, हस्तलिखित ज्योतिष ताडपत्र, सूर्य विज्ञान, आयुर्वेद, पारदतंत्र आदी प्राच्य विद्यांवर ते संशोधन करतात.