गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी

३.९
६०.५ ह परीक्षण
५ कोटी+
डाउनलोड
शिक्षकांद्वारे मंजूर
आशय रेटिंग
3+ साठी रेट केलेेले
हा गेम Windows वर इंस्टॉल करण्यासाठी Google Play Games बीटा आवश्यक आहे. बीटा आणि गेम डाउनलोड करून, तुम्ही Google सेवा अटी आणि Google Play सेवा अटी यांना सहमती दर्शवता. अधिक जाणून घ्या.
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या गेमबद्दल

आपल्या मुलांचे शिक्षण केव्हाही प्रारंभ करू शकता. बालवाडी, किंडरगार्टनर्स, बालकं आणि मोठी मुले एबीसी, मोजणी, बेरीज, वजाबाकी आणि बरेच काही शिकण्यास उत्सुक असतात! त्यांना प्रोत्साहित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्मार्ट, सुव्यवस्थित शैक्षणिक अॅप्स आणि गेम त्यांना रोजच्यारोज देणे.

Math Kids हा एक विनामूल्य गेम आहे जो कि लहान मुलांना संख्या आणि गणित शिकवण्यासाठी बनवण्यात आला आहे. यात लहान मुले आणि बालवाडीतील मुले यांना खेळण्यास आवडतील अशी अनेक मिनी-गेम्स आहेत आणि ते हा गेम जितका जास्त खेळातील तितके त्यांचे गणित कौशल्य वाढेल!

Math Kids अंगणवाडीतील मुले, बालवाडीतील मुले,पहिल्या वर्गातील मुले यांना संख्या ओळखण्यास आणि बेरीज आणि वजाबाकीचे कोड्यांसह प्रशिक्षण देण्यात मदत करेल. त्यांना गेम पूर्ण करताना आणि स्टिकर्स मिळवताना खूप मज्जा येईल, त्यांना वाढताना आणि शिकताना पाहून आपणास खूप आनंद होईल.

Math Kids मध्ये खूप पजल्स समाविष्ट केली आहेत जी तुमच्या मुलांना खेळातून शिकवतात, यामध्ये समाविष्ट आहे :

1. गणना - बेरजेच्या या सोप्या गेम मध्ये वस्तूंची गणना करणे जाणून घ्या.
2. तुलना करणे - मुले यामध्ये गणना आणि तुलना करण्याची कुशलता वाढवून कोणता समूह मोठा किंव्हा लहान आहे हे शिकू शकतात.
3. कोडे जोडणे - एक मजेदार मिनी गेम जेणेकरून मुले स्क्रीनवरील संख्या ड्रॅग करून गणित समस्या सोडवू शकतात.
4. बेरजेची मजा - वस्तूंची गणना करा आणि गहाळ नंबरवर टॅप करा.
5. बेरजेची चाचणी - आपल्या मुलांचे गणित आणि बेरीज कौशल्ये याची चाचणी घ्या.
6. वजाबाकीचे कोडे - गणित प्रश्नातील गहाळ चिन्हे रिकाम्या जागी भरा.
7. वजाबाकीची मजा - कोडे सोडवण्यासाठी वस्तूंची गणना करा!
8. वजाबाकीची चाचणी - आपल्या मुलाचे गणितातील वजाबाकीचे कौशल्य कितपत सुधारले आहे ते पहा.

जेव्हा मुलांना शिकताना खेळण्याची संधी भेटते तेव्हा त्यांना सांगितलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. हे त्यांना अधिक वारंवार जाणून घेण्यास मदत करते जेणेकरून ते जेव्हा बालवाडीत प्रवेश करतील तेव्हा त्यांना खूप मोठी मदत मिळेल.

Math Kids अनेक वैशिष्ट्यांसह येते जे प्रौढांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यास मदत करते. अडचणी वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी गेम मोडचा वापर करा, किंवा मागील फेऱ्यांचा स्कोअर पाहण्यासाठी अहवालाची तपासणी करा.

Math Kids हे मोजणी, बेरीज आणि वजाबाकी या मूलभूत गोष्टींचा उत्कृष्ठ परिचय आहे. हे आपल्या बालकांना, बालवाडी व पहिल्या कक्षेत जाणाऱ्या मुलांना संख्या वेगवेगळे करणे आणि तार्किक कुशलतेसह प्राथमिक गणित शिकवेल ज्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यातील संपूर्ण शिक्षणाचा पाया मजबूत होईल.

१०० कोटी बालकांना मदत करण्याच्या आमच्या धेय्यात आमची मदत करा !
या रोजी अपडेट केले
६ ऑग, २०२५
यावर उपलब्ध
Android, Windows
इव्‍हेंट आणि ऑफर

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
Play कुटुंबांचे धोरण याचे पालन करण्यास वचनबद्ध आहे

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.९
४६.८ ह परीक्षणे
शिवसांभ पांचाळ
३१ ऑगस्ट, २०२४
तुमच्या ॲप मुळे आमची मुल गनीत करायला शिकले धन्यवाद
१७ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Sachin Shinde
२७ ऑक्टोबर, २०२१
हे तर खुपच छान आहे
१०७ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
RV AppStudios
२८ ऑक्टोबर, २०२१
Thank you for your support and review 😀
Govind Kalbande
६ ऑक्टोबर, २०२०
Beautiful
१५४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
RV AppStudios
२३ मार्च, २०२१
Glad you like it! :)

नवीन काय आहे

लुकासच्या बागेत नवीन मित्र रुबीला भेटा!

- रुबी आणि लुकाससह बाग एक्सप्लोर करा
- रंगीबेरंगी फुले, गुंजणाऱ्या मधमाश्या आणि एक मजेदार नवीन गणित आव्हान
- खेळताना कोडी सोडवा आणि अधिक मजबूत गणित कौशल्ये विकसित करा
- चांगल्या अनुभवासाठी बग फिक्स आणि कामगिरी सुधारणा

आता अपडेट करा आणि साहस सुरू करा!

PC वर खेळा

हा गेम तुमच्या Windows PC वर Google Play Games बीटा सह खेळा

अधिकृत Google अनुभव

आणखी मोठी स्क्रीन

सुधारित नियंत्रणांसह लेव्हल अप करा

सर्व डिव्हाइसवर अखंड सिंक*

Google Play पॉइंट मिळवा

किमान आवश्यकता

  • OS: Windows 10 (v2004)
  • स्टोरेज: १० GB उपलब्ध स्टोरेज जागेसह सॉलिड स्टेट ड्राइव्ह (SSD)
  • ग्राफिक: IntelⓇ UHD ग्राफिक 630 GPU किंवा त्यासमान
  • प्रोसेसर: सीपीयूची चार प्रत्यक्ष कोअर
  • मेमरी: ८ GB ची RAM
  • Windows चे ॲडमिन खाते
  • हार्डवेअर व्हर्च्युअलायझेशन सुरू असणे आवश्यक आहे

या आवश्यकतांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, मदत केंद्र ला भेट द्या

Intel हा Intel Corporation किंवा त्याच्या उपकंपन्यांचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. Windows हा Microsoft ग्रुपच्या कंपन्यांचा ट्रेडमार्क आहे.

*कदाचित या गेमसाठी उपलब्ध नसेल

ॲप सपोर्ट

डेव्हलपर याविषयी
RV AppStudios LLC
app_support@rvappstudios.com
16192 Coastal Hwy Lewes, DE 19958 United States
+1 305-831-4952

RV AppStudios कडील अधिक

यासारखे गेम